'S' of AtoZ Challenge शाळेचा पहिला दिवस जून महिना आला की शाळा आठवते! आपण कितीही वर्षाचे असू, तरी शाळेच्या नवं वर्षाची ती उत्सुकता आठवतेच ! जून सुरु झाला की थोडातरी पाऊस पडतोच! मग आई बाबांबरोबर दुकानात जाऊन, नवीन इयत्तेची पुस्तके आणायची trip आठवते. नवीन textbooks, notebooks, pencil box, pencils, water bottle, अगदीच जुनी झाली असेल तर नवीन school bag... अश्या सर्व नवीन ,कोऱ्या वस्तू आणून, घरी येऊन त्या सर्व बाहेर काढून, त्यात नाक खुपसून त्याचा वास घेणे! अहाहा! It was the smell of 'Newness'! तेव्हाच खऱ्या अर्थाने शाळेचा नवीन वर्ष सुरु व्हायचं ! घरी येऊन शाळा उघडायच्या अगदी तीन-चार दिवसांपूर्वीच, आई माझी सर्व पुस्तकांना नवीन brown covers घालायची! आणि ती ताठ आणि कडक मस्त बसायची! तशी covers मी नंतर 7th-8th मध्ये गेल्यावरही मला जमली नाही! मग नवीन uniform, तुटली नसेल तर नवीन छत्री, आणि पायाची size जास्त मोठी झाली नसेल तर, नवीन पावसाळी चपला! त्यापण Bata मधल्याच! मला Bata मध्ये घेऊन जायची जबाबदारी mostly माझ्या ब
R of AtoZ Challenge Co-incidentally, the names of the three most idolized heroes of my life, start from 'R'! I have been following them and idolizing them since I was seven or eight years of age! These three heroes have been my constant inspiration and I often fall back on them and their words when I slip into a slump or feel hopeless! Ruskin Bond 'Rusty's Adventures' and 'Grandma Climbs a Tree' were amongst my first Ruskin Bond reads. I related to Rusty and would often imagine having a bindaast, brave Grandfather (like Rusty's) who adopted and took care of ensemble animals in their big garden! And I secretly aspired (still do) to be that Grandma who climbs a tree and lives in a tree house! (photo courtesy: Google images) Ruskin Bond's stories are timeless, ageless and seem like a warm blanket on a rainy night! His stories are that much-needed hug that I hide into when I feel like sobbing or when I am really happy! Not