Skip to main content

Posts

Showing posts with the label Marathi

First Day of School

'S' of AtoZ Challenge  शाळेचा पहिला दिवस  जून महिना आला की शाळा आठवते! आपण कितीही वर्षाचे असू,  तरी शाळेच्या नवं वर्षाची ती उत्सुकता आठवतेच !  जून सुरु झाला की थोडातरी पाऊस पडतोच!  मग आई बाबांबरोबर दुकानात जाऊन,  नवीन इयत्तेची पुस्तके आणायची trip आठवते.  नवीन textbooks, notebooks, pencil box, pencils, water bottle, अगदीच जुनी झाली असेल तर नवीन school bag...  अश्या सर्व नवीन ,कोऱ्या वस्तू आणून, घरी येऊन त्या सर्व बाहेर काढून, त्यात नाक खुपसून त्याचा वास घेणे!  अहाहा! It was the smell of 'Newness'!  तेव्हाच खऱ्या अर्थाने  शाळेचा नवीन वर्ष सुरु व्हायचं !  घरी येऊन शाळा उघडायच्या अगदी तीन-चार दिवसांपूर्वीच, आई माझी सर्व पुस्तकांना नवीन brown covers घालायची! आणि ती ताठ आणि कडक मस्त बसायची! तशी covers मी नंतर 7th-8th मध्ये गेल्यावरही मला जमली नाही! मग नवीन uniform, तुटली नसेल तर नवीन छत्री,  आणि पायाची size जास्त मोठी  झाली नसेल तर,  नवीन...

Pu La

'P' of #AtoZChallenge  लहानपणापासून पु.लंचं घरी येणं जाणं असायचं!  कधी cassette मधून गोष्ट सांगायचे, कधी radio वरून गाणी ऐकवायचे.  आणि भरपूर वेळा आई आणि आजी मला त्यांची पुस्तके वाचून दाखवतं.  मला तर ते माझे आजोबाच वाटायचे!  किती गोष्टी सांगत, किती हसवत!  जास्त करून त्यांच्या गम्मतीदार गोष्टी ऐकल्यामुळे ते माझ्यासाठी खूप मोठा Source of Happiness होते आणि अजूनही आहेत!!  मी सहावीत होते तेव्हा ते गेले.  मी पहिल्यांदा कोणाच्या 'जाण्यावरून'  एवढी रडली असेन! तेव्हा तर मला फारशी idea पण नव्हती की, ते नक्की कोण आणि कित्ती मोठे आहेत! मला माझेच आजोबा गेले असं वाटलं! दुसऱ्या दिवशी आणि त्या नंतर झालेल्या media coverage नंतर कळलं की फक्त मी नाही ते सगळ्यांचेच favourite आजोबा आणि Once in a Lifetime Phenomenon होते ! त्यानंतरच्या दिवसात, सगळ्याच channels वर त्यांची नाटकं, गाणी, काथा-कथान, जुने films broadcast केले!  खूप blessed वाटलं की मी ते असताना जन्माला आले, आणि मला ते थोडेसे मिळाले!  आणि त्या...