Skip to main content

Posts

Showing posts with the label Mulund East

Majha Mulund

M of #AtoZChallenge  प्रिय मुलुंड,  मी तुला खुपचं miss करते! मी ह्या जागच्या पाठीवर कुठेही राहीले तरी,  तूचं माझं कायमचं घर अशील!  तुझ्या रस्त्यांमध्ये एक वेगळीचं warmth आहे, ओलावा आहे, comfort आहे !  दूर बसूनही मी बऱ्याचदा तुझ्या रस्त्यांमध्ये रमतगमत फिरत असते.  बरंच काही शोधात असतें, बर्याच आठवणी आठवतं असते! कदाचित मी त्या ओळखीच्या रस्त्यांवर,  स्वतःचीच पुसट झालेली ओळख शोधत असेन ? माझ्या मुलुंड पूर्व मध्ये कोणी हरवूनही हरवणार नाही!  सगळे रस्ते, सगळे गल्ले, सगळे कोपरे, अगदी जाणून आहे मी!  लांब चालतही गेले ना, तरी घरी परतायचा रस्ता सापडतोच!  गोल आणि छोटं आहे नं माझं मुलुंड East!  कुठूनही सुरु केलं तरी तिथंच येऊन पुन्हा सुरु करू शकतो!  ती झाडं, ती सावली पण लक्षात आहे,  अगं मीच काय,  तुझ्या त्या Saidhan जवळच्या झाडावर पण, पीढोन-पीढी राहणाऱ्या चिमण्या पण दर संध्याकाळी तेवढाच किलबिलाट करतात! खाली रस्त्यावर दर महिन्याला वाढणारा traffic क...