'P' of #AtoZChallenge लहानपणापासून पु.लंचं घरी येणं जाणं असायचं! कधी cassette मधून गोष्ट सांगायचे, कधी radio वरून गाणी ऐकवायचे. आणि भरपूर वेळा आई आणि आजी मला त्यांची पुस्तके वाचून दाखवतं. मला तर ते माझे आजोबाच वाटायचे! किती गोष्टी सांगत, किती हसवत! जास्त करून त्यांच्या गम्मतीदार गोष्टी ऐकल्यामुळे ते माझ्यासाठी खूप मोठा Source of Happiness होते आणि अजूनही आहेत!! मी सहावीत होते तेव्हा ते गेले. मी पहिल्यांदा कोणाच्या 'जाण्यावरून' एवढी रडली असेन! तेव्हा तर मला फारशी idea पण नव्हती की, ते नक्की कोण आणि कित्ती मोठे आहेत! मला माझेच आजोबा गेले असं वाटलं! दुसऱ्या दिवशी आणि त्या नंतर झालेल्या media coverage नंतर कळलं की फक्त मी नाही ते सगळ्यांचेच favourite आजोबा आणि Once in a Lifetime Phenomenon होते ! त्यानंतरच्या दिवसात, सगळ्याच channels वर त्यांची नाटकं, गाणी, काथा-कथान, जुने films broadcast केले! खूप blessed वाटलं की मी ते असताना जन्माला आले, आणि मला ते थोडेसे मिळाले! आणि त्या...
Collecting Memories and Stories